CM Matsyasampada Yojana बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

‘मत्स्यसंपदा’ योजनेला गती; ऑनलाइन प्रणाली येईपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव स्वीकारा, राणेंचे निर्देश

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला गती देण्यासाठी ऑनलाइन प्रणाली येईपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव स्वीकारण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)