Co-operative Bank Election बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

‘बँक टिकवायची की मोडकळीस काढायची?’; सातारा जिल्हा बँकेतील राजकीय हस्तक्षेपावर उदयनराजेंचा सवाल

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज; सहकारातील राजकीय हस्तक्षेपावर उपस्थित केले गंभीर सवाल.
सातारा 

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; २१ जागांसाठी २,०१९ मतदार, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर; २१ जागांसाठी १ नोव्हेंबरला मतदान तर ३ नोव्हेंबरला निकाल.
सातारा