Criminal Externment बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांचा मोठा दणका; २०१ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी २०१ सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले असून ७४१ जणांना नोटीसा बजावल्या आहेत.
सातारा