Dahivadi Talathi Ajit Bhosale Accident News E Pik Pahani बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

ई-पीक पाहणीचा अतिताण: तलाठ्यांचा जीव थोडक्यात बचावला;

दहिवडी प्रतिनिधी,ता.२५: प्रशासकीय कामांचा वाढता ताण, रात्री उशिरापर्यंत जुने रेकॉर्ड शोधण्याचे आदेश आणि भल्या पहाटे बोलावलेल्या बैठका यांमुळे महसूल प्रशासनातील तलाठ्यांची प्रचंड पिळवणूक होत असून, हा ताण थेट त्यांच्या जीवावर बेतत असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी ई-पीक पाहणीच्या तातडीने...
सातारा