DJ Dolby बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

साताऱ्यात डीजे-डॉल्बीवरून राजकीय घमासान; उदयनराजेंनी घेतली चालकांची बाजू, पोलिसांच्या कारवाईवर सवाल

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे जप्तीवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापले. खासदार उदयनराजे भोसले डीजे चालकांच्या पाठीशी, तर पालकमंत्री देसाईंकडून चौकशीचे आश्वासन.
सातारा