Election Commission of India बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

माझ्या मतदारसंघात तब्बल ५० हजार बोगस मतदार; संजय गायकवाडांच्या दाव्याने राजकीय खळबळ

बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मतदारसंघात ५० हजार बोगस मतदार असल्याचा खळबळजनक दावा करत निवडणूक आयोगाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
प्रांत (महाराष्ट्र) 

निवडणूक आयोगात मतभेद चव्हाट्यावर; मुख्य आयुक्तांच्या निर्णया विरोधात दोन आयुक्तांची तक्रार

निवडणूक आयोगात अंतर्गत वाद पेटला; मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांची कॅबिनेट सचिवांकडे तक्रार.
देश