IMD Yellow Alert बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार. हवामान खात्याकडून मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा व ७ जिल्ह्यांना पिवळा इशारा (Yellow Alert).
पुणे