Latest News बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

कोयना धरणातून विसर्ग कमी; नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन

कोयना धरणातील पाणीसाठा ८८ टक्क्यांवर. आज सहा दरवाजे १ फुटावर आणून ७,३९८ क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना खबरदारीचे आवाहन.
सातारा 

पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कच्च्या तेलाचा परिणाम; आजचे ताजे भाव जाणून घ्या

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Brent Crude) किमतींमध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सध्या ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरेल ८३ डॉलरच्या पातळीवर आला आहे. जागतिक बाजारात कच्चे तेल सलग तीन आठवड्यांपासून स्वस्त होत असले, तरी...
प्रांत (महाराष्ट्र) 

अभिजीत दीपकेंना मोठा धक्का; पोलिसांशी हुज्जत प्रकरणी पोलीस संरक्षण हटवण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांशी वाद घातल्याप्रकरणी CJP अध्यक्ष अभिजीत दीपके यांचे पोलीस संरक्षण हटवण्याची महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी.
प्रांत (महाराष्ट्र) 

गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठा दिलासा; ५,२२० जादा एसटी बसगाड्या धावणार

गणेशोत्सवासाठी ७ ते २५ सप्टेंबर दरम्यान कोकणात ५,२२० जादा एसटी बसेस धावणार. १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा.
प्रांत (महाराष्ट्र) 

राज्यात ‘पशुधन विमा योजना’ लागू; पशुपालकांना ८५ टक्क्यांपर्यंत प्रीमियम अनुदान

महाराष्ट्रात 'पशुधन विमा योजना' लागू. नैसर्गिक आपत्ती व रोगांमुळे पशुधन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण. विमा प्रीमियमवर ८५% शासन अनुदान.
प्रांत (महाराष्ट्र) 

नामांकित बांधकाम व्यावसायिकाला ८ कोटींच्या खंडणीची मागणी; १० लाखांसह त्रिकूट अटकेत

केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून ८ कोटींची खंडणी मागणारे त्रिकूट ठाणे गुन्हे शाखेच्या जाळ्यात. १० लाखांचा हप्ता स्वीकारताना रंगेहात कारवाई.
प्रांत (महाराष्ट्र) 

जंतरमंतर आंदोलना नंतर सीजेपीमध्ये अंतर्गत कलह; अभिजित दीपकेंवर पक्ष पाताचा आरोप, मनीष ब्रह्मभट यांचा ठिय्या आंदोलन

जंतरमंतर आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीमध्ये फूट. पक्षाध्यक्ष अभिजित दीपके यांच्या घरावर मनीष ब्रह्मभट यांचे ठिय्या आंदोलन.
प्रांत (महाराष्ट्र) 

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईत ‘वंदे मातरम्’चा भव्य सांस्कृतिक सोहळा

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गिरगाव चौपाटी येथील भारतीय विद्या भवन येथे 'वंदे मातरम्' सांस्कृतिक सोहळा. रसिकांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य.
प्रांत (महाराष्ट्र) 

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनवर बारामतीत मतभेद; पर्यायी मार्गाची मागणी

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गावर बारामतीतील शेतकऱ्यांची चिंता. सुपीक शेती वाचवण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार करण्याची प्रशासनाकडे मागणी.
प्रांत (महाराष्ट्र) 

म्हाडा प्रकल्पांना वेग; घरांची लॉटरी जाहीर होणार – सुनेत्रा पवार

म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती देऊन लवकरात लवकर घरांची लॉटरी जाहीर करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उच्चस्तरीय बैठकीत निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)