Murder News बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

वाघोलीत ३५ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; आधी कारने धडक, नंतर लोखंडी पाईपने हल्ला, ८ जण गजाआड

पुण्यातील वाघोलीत अनैतिक संबंधांच्या संशयातून ३५ वर्षीय नवनाथ सोन्नर यांची हत्या. वाघोली पोलिसांनी मुख्य आरोपीसह ८ जणांना केली अटक.
पुणे