Parbhani बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

मराठवाड्याची लेक म्हणून प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी; परभणीत सुनेत्रा पवारांचा बळीराजाला मोठा दिलासा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परभणीत शेतावर जाऊन दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत, चारा-पाणी आणि पारदर्शक पंचनाम्याचे निर्देश.
प्रांत (महाराष्ट्र)