Pune Development. बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला मोठा दिलासा; शेतकऱ्यांची याचिका फेटाळली, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप

पुण्याच्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. ९१० हेक्टर जमिनीसाठी ३,८७५ कोटींचे मोबदला वाटप.
पुणे