Rohan Jadhav बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; पावणेदोन कोटींच्या फसवणुकीतील पाचवा आरोपी जेरबंद

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची १.९५ कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीतील पाचव्या आरोपीला अटक. तपासात चीन कनेक्शन उघड, ५० लाखांहून अधिक रक्कम पोलिसांकडून गोठवली.
पुणे