Sinhagad Road Police बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

गांजा तस्करावर पुणे पोलिसांचा दणका; PIT-NDPS अंतर्गत कारवाई, नाशिक कारागृहात स्थानबद्ध

पुण्यात सराईत अमली पदार्थ विक्रेता शुभम वाघमारेवर PIT-NDPS कायद्यान्वये कारवाई करत नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पुणे