SIR Maharashtra बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

महाराष्ट्रात ‘एसआयआर’वरून राजकीय खळबळ; ३ कोटी मतदार वगळले जाण्याचा रोहित पवारांचा दावा

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदारयादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत ३ कोटी मतदार वगळले जाण्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
प्रांत (महाराष्ट्र)