Solapur Court बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

सोलापूर जिल्हा परिषदेत लाचखोरी प्रकरणी शिक्षा; वरिष्ठ सहायकाला ३ वर्षांचा कारावास

सोलापूर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायक गिरीशचंद्र वाघमारे याला ८,५०० रुपयांच्या लाचप्रकरणी ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड.
प्रांत (महाराष्ट्र)