Tejaswi Satpute बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

सिंहगड रोडवर गुन्हे शाखेचा दणका; गावठी पिस्तूल-काडतुसांसह सराईत जेरबंद, पुरवठादारही अटकेत

पुणे गुन्हे शाखेची सिंहगड रोड परिसरात मोठी कारवाई. गावठी पिस्तूल व काडतुसांसह रोहन राठोड व मुख्य पुरवठादार ओंकार मोरे अटकेत.
पुणे