Theft Case बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुण्यात गणेशोत्सवाच्या गर्दीचा चोरट्यांकडून गैरफायदा; पीएमपी-एसटी बसमध्ये महिलांना लक्ष्य

गणेशोत्सवात पुण्यात पीएमपी बस व दर्शन रांगांमधील गर्दीत महिलांचे दागिने व सोनसाखळ्या चोरणाऱ्या भामट्यांचा उच्छाद. विविध पोलिसांत गुन्हे दाखल.
पुणे 

कात्रजच्या मांगडेवाडीत दिवसाढवळ्या घरफोडी; बंद फ्लॅटमधून अडीच लाखांचे दागिने लंपास

पुण्याच्या कात्रज परिसरातील मांगडेवाडीत बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अडीच लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला. भारती विद्यापीठ पोलिसांकडून तपास सुरू.
पुणे 

दगडूशेठच्या गर्दीत दागिने चोरणारी टोळी जेरबंद; २.५९ लाखांचा ऐवज जप्त

पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनादरम्यान महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली असून २.५९ लाखांचे दागिने जप्त केले आहेत.
पुणे