Trigger 3 बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा जनतेला सल्ला; अनावश्यक खर्च टाळा, पाणी जपून वापरा

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे व उधळपट्टी टाळण्याचे आवाहन केले.
प्रांत (महाराष्ट्र)