Wi Fi Issue बातम्या आणि अपडेट्स | Lokprant

पुणे विद्यापीठात कोट्यवधींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना ‘वाय-फाय’ नाही; निष्क्रिय आयटी सेलवर कारवाईची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) कोट्यवधींचा खर्च होऊनही इंटरनेट सेवा ठप्प. आयटी सेलच्या चौकशीची मागणी व ४८ तासांत वाय-फाय पूर्ववत करण्याचा अल्टीमेटम.
पुणे